अभिनेत्री समांथा प्रभू हिचा मोठा चाहता वर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. दरम्यान नागा चैतन्यसोबत घटस्फोट झाल्यानं तिच्या मानसिक आरोग्यवर परिणाम झाला होता. त्याबद्दल तिने उघडपणे चाहत्यांना सांगितलं होतं. दरम्यान अशातच आता समांथाने एक खास पोस्ट शेअर केली आहे.