SAMANTHA RUTH PRABHU
esakal
SAMANTHA RUTH PRABHU SHARES FIRST PHOTO OF NEWBORN BABY BOY: अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू आणि दिग्दर्शक राज निदिमोरू यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. या जोडप्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. १९ नोव्हेंबर २०१६ रोजी सामंथाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.