अखेर समर राजवाडे स्वानंदीला I Love you म्हणणार, होर्डिंग्स, सी-लिंकवर फोटो आणि बरचं काही, मालिकेचा प्रोमो Viral

SAMAR RAJWADE PROPOSES SWANANDI IN ZEE MARATHI SERIAL:झी मराठीवरील वीण दोघांतली ही तुटेना मालिकेत अखेर समर आणि स्वानंदीच्या प्रेमकहाणीला रोमँटिक वळण मिळालं आहे. समर राजवाडे स्वानंदीला हटके पद्धतीने “आय लव्ह यू” म्हणताना दिसणार असून या प्रोमोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
Veen Doghantali Hi Tutena

Veen Doghantali Hi Tutena


esakal

Updated on

VEEN DOGHANTLI HI TUTEENA ROMANTIC PROMO VIRAL: झी मराठीवरील वीण दोघांतली ही तुटेना ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मालिकेतील समर स्वानंदीचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडताय. मालिकेत सध्या स्वानंदीला समरबद्दल असलेल्या प्रेमाची जाणीव झालेलं दाखवण्यात येतय. त्यात आता मालिका रोमँटिक वळण घेणार आहे. झी मराठीनं एक प्रोमो शेअर केलाय. त्या प्रोमोमध्ये समर राजवाडे स्वानंदीला एकदम ग्रँड पद्धतीनं प्रपोज करणार आहे. सध्या सोशल मीडियावर प्रोमो व्हायरल होतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com