VEEN DOGHANTLI HI TUTENA
esakal
SAMAR DREAM PROPOSAL FOR SWANANDI IN ZEE MARATHI: झी मराठीवरील वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत नवनवे ट्वीस्ट येताना पहायला मिळताय. सध्या मालिकेत सुश्मिता अंशुमनसोबत लग्न करून राजवाडेंच्या घरी आलेली असते. घरी येताच ती ग्रॅण्ड रिसेप्शनची मागणी करते. जेव्हा रिसेप्शन असतं, त्यादिवशी देखील घरात कपड्यांवरून मोठा वाद होतो. दरम्यान अशातच या मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.