SAMAY RAINA MEDHA SHANKAR SPOTTED ON SAME FLIGHT
esakal
SAMAY RAINA AND MEDHA SHANKAR DATING RUMOURS LATEST UPDATE: कॉमेडियन समय रैना आणि '१२वी फेल' फेम अभिनेत्री मेधा शंकर यांच्या नात्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियवर चर्चा रंगताना दिसत आहे. दोघांना काही सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या अफवांना सुरुवात झाली होती; मात्र आता दोघेही एकाच फ्लाइटमधून प्रवास करताना दिसल्याची चर्चा असून त्यामुळे या अफवांना पुन्हा उधाण आले आहे.