गुरुवारी रात्री पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केला. परंतु भारताच्या S-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीने ती क्षेपणास्त्र पाडली. याच दरम्यान भारताने पाकिस्तानवर प्रत्युत्तरात्मक प्रत्युत्तर देत हल्ले सुरु केलेत. दरम्यान या सगळ्यात अनेक सेलिब्रिटी भारतीय सेनेचं कौतूक करताना पहायला मिळतेय. यातच समय रैनाची पोस्ट चर्चेत आली आहे.