समीर चौघुलेला राज ठाकरेंचा खास फोन आणि आमंत्रण, म्हणाले... ‘दादर आहात तर घरी या'

SAMEER CHAUGULE SHARES SPECIAL MEETING WITH RAJ THAKARE: समीर चौघुलेच्या ‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या’ या एकपात्री कार्यक्रमाचे १०० प्रयोग पूर्ण झाल्यानंतर राज ठाकरेंनी त्याला खास फोन करून घरी येण्याचं आमंत्रण दिलं. समीरने सोशल मीडियावर या भेटीबाबत पोस्ट शेअर केली.
SAMEER CHAUGULE post

SAMEER CHAUGULE post

esakal

Updated on

AMEER CHAUGULE RECEIVES HEARTFELT INVITATION FROM RAJ THAKARE: महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम सध्या घराघरात पोहचला आहे. या शोमुळे अनेक कलाकारांनी स्वत:ची एक वेगळी ओळख मिळाली आहे. अनेकांनी या शोच्या जोरावर स्वत:चं अस्तित्व निर्माण केलं आहे. दरम्यान सध्या काही कलाकार विविध सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला सुद्धा येत आहेत. त्यातील एक अभिनेते म्हणजे समीर चौघुले. हे सिनेमा, शो सह 'सम्या सम्या मैफिलीत माझ्या' या एकपात्री कार्यक्रमामुळे सुद्धा चर्चेत असतात. त्यांच्या शो ला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com