
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवर हळद रुसली कुंकू हसलं ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतीच या मालिकेची रिलीज डेट जाहीर करण्यात आली. अभिषेक रहाळकर आणि समृद्धी केळकर यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. बऱ्याच काळाने दोघं स्टार प्रवाहवर कमबॅक करत आहेत.