कोकण आपलोच आसा! सनई चौघडे मालिकेची टीम पोहचली कणकवलीत, फोटो पाहिलेत का?

SANAI CHAUGHADE KONKAN OUTDOOR SHOOTING: झी मराठीच्या सनई चौघडे मालिकेची टीम आउटडोअर शूटिंगसाठी कोकणातील कणकवलीत पोहोचली आहे. चिन्मयी साळवीसह कलाकारांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
SANAI CHAUGHADE SERIAL

SANAI CHAUGHADE KONKAN

esakal

Updated on

SANAI CHAUGHADE TEAM IN KANKAVLI: झी मराठीवरील सनई चौघडे मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळताना पहायला मिळतय. मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या घरातील भाग झालेत. जय-शरूची जोडी तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. दरम्यान अशातच आता मालिकेची संपूर्ण टीम आउटडोअर शूटिंगसाठी निघालीय. मालिकेच्या येत्या काही भागात कोकणात शूट होणार आहे. कलाकारांनी शेअर केलेल्या फोटोवरून पुढचं काही शूट कोकणातील कणकवली इथं असल्याचं कळतय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com