sanai chaughade

झी मराठीची लोकप्रिय मालिका 'सनई चौघडे' ने काही महिन्यातच प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलंयने टीआरपी यादीतही टॉप १० मध्ये स्थान मिळवलंय. जय आणि शरूची जोडी तर प्रेक्षकांची आवडती आहेच सोबतच मालिकेतील प्रत्येक ट्विस्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत | Sanai Chaughade Serial
Marathi News Esakal
www.esakal.com