SANAI CHOUGHADE
esakal
RAJ HANCHANALE RAIN ACTION SCENE: झी मराठी वाहिनीवरील 'सनई चौघडे' या मालिकेत सध्या नवनवे ट्वीस्ट येताना पहायला मिळतय. या मालिकेतील जय आणि शरू यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. शरुचा अल्लडपणा तर प्रेक्षकांना प्रचंड भावतो. मालिकेतील काही घटनांमुळे जयचा शरुवरील विश्वास अधिक दृढ झालाय. दरम्यान दोघे एका ऑफिस पार्टीत जातात, तिथं त्यांना चुकून जोडपं समजलं जातं.