'आम्ही एकत्र जेवतो, गप्पा मारतो...' 'सनई चौघडे'मुळे पुन्हा भेटल्या कॉलेजच्या मैत्रिणी; मेघना एरंडेचा खास खुलासा, म्हणाली...

SANAI CHOUGHADE MEGHANA ERANDE ADITI SARANGDHAR FRIENDSHIP: झी मराठीवरील 'सनई चौघडे' मालिकेमुळे अभिनेत्री मेघना एरंडे आणि अदिती सारंगधर यांची कॉलेजमधील हरवलेली मैत्री पुन्हा जुळली आहे.
Meghana Erande and Sanai Choughade 

Marathi actress Meghana Erande talking about Sanai Choughade and her college friends

esakal 

Updated on

MEGHANA ERANDE REUNITES WITH COLLEGE FRIEND AFTER YEARS: झी मराठीवरील सनई चौघडे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेतील शरु आणि जयची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. तसंच मालिकेतील पमा परब आणि तेजस्विनी खानोलकर या दोन्ही भूमिका सुद्धा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. ऑन एअर विरोधात असलेल्या पमा आणि तेजस्विनी खऱ्या आयुष्यात मात्र खास मैत्रिणी आहे. अशातच मेघना एरंडे हिने आदिती सारंगधरसोबतच्या मैत्रीबद्दल सांगितलंय. यावेळी तिने 'सनई चौघडे' मुळे कॉलेजमधील हरवलेली मैत्री पुन्हा जुळली' असल्याचं म्हटलय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com