भारत पाकिस्तान युद्धामुळे सगळीकडे संतापाची लाट पसरली आहे. कलाकारापासून सार्वजनिक लोकांनी भारतीय जवानांचं कौतूक केलय. दरम्यान या सगळ्यात सनम तेरी कसम चित्रपटातील अभिनेत्री मावरा होकेन चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर युद्धासंदर्भात केलेल्या पोस्टमुळे अभिनेता हर्षवर्धन राणे याने तिच्यासोबत चित्रपट करण्यास नकार दिला होता.