SANJAY DUTT REFUSED KISSING SCENE
esakal
‘I CANNOT KISS HER’: दिग्दर्शक महेश भट्ट यांनी अनेक सुपरहिट सिनेमे केले. त्यांच्या सिनेमातून अनेक कलाकारांना ओळख मिळाली. त्यांची मुलगी पुजा भट्ट देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकली. तिने अभिनयासह दिग्दर्शन आणि निर्माती म्हणून सुद्धा काम केलं. पुजाने दिल है कि मानता नही, जख्म, सडक सारख्या सिनेमे केले.