SANJAY DUTT'S 5 LOVE AFFAIRS
esakal
SANJAY DUTT'S ROMANTIC JOURNEY: अभिनेता संजय दत्त याला बॉलिवूडचा 'बॅड बॉय' सुद्धा म्हटलं जातं. संजूबाबा केवळ अभिनयामुळे नाहीतर त्याच्या वयक्तिक आयुष्यामुळे सुद्धा चर्चेत आला होता. त्याने अनेक अभिनेत्रींना डेट केलं. त्याच्या अफेअर्सने तर बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला होता. दरम्यान संजुबाबाच्या अफेअर्सची आणि त्याच्या लग्नाची गोष्ट जाणून घेऊया...