लाईव्ह न्यूज

Maheep Kapoor: दारूच्या नशेतच कपूर परिवाराला पहिल्यांदा भेटली संजय कपूरची बायको ; म्हणाली "ड्रिंक्स करताना त्याने प्रपोज केलं"

Sanjay Kapoor wife revealed her controversial first time meet to kapoor family : संजय कपूरची पत्नी महिप कपूरने त्यांच्या रिलेशनशिपविषयी धक्कादायक खुलासा केला.
Maheep Kapoor
Maheep KapoorEsakal
Updated on: 

Bollywood Entertainment News : सध्या नेटफ्लिक्सवरील फॅब्युलस लाईव्ह वर्सेस बॉलिवूड वाइव्स ही सिरीज चर्चेत आहे. या सिरीजमधील सेलिब्रिटी बॉलिवूड वाइफ महिप कपूरने तिच्या लग्नाविषयी आणि प्रेमकथेविषयी धक्कादायक खुलासा केला. दारूच्या नशेतच ती पहिल्यांदा संजय कपूरला भेटली होती. इतकंच नाही कपूर कुटूंबाशी जेव्हा तिची पहिली ओळख झाली तेव्हा ती नशेत होती असा खुलासा त्यांनी केला. तिची ही मुलाखत सध्या चर्चेत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com