Sanjay Leela Bhansali
Sanjay Leela Bhansali Esakal

"आजही त्यांचा फोन आला कि..."; संघर्षाच्या काळात संजय लीला भन्साळी यांची विधू विनोद चोप्रा यांनी अशी केली मदत

Sanjay Leela Bhansali memories with Vidhu Vinod Chopra : बॉलिवूडचे आघाडीचे दिग्दर्शक आणि निर्माते संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या कठीण काळात विधू विनोद चोप्रा यांनी त्यांना कशी मदत केली याची आठवण सांगितली.
Published on

Bollywood Entertainment News : भव्यदिव्य पण तितक्याच सुंदर सिनेमांसाठी ओळखले जाणारे संजय लीला भन्साळी हे अतिशय सामान्य कुटूंबातून आले आहेत. मुंबईतील भेंडी बाजार येथे त्यांचं बालपण गेलं. सिनेविश्वात स्वतःची ओळख बनवण्याचं स्वप्न असलेल्या संजय यांचा स्ट्रगल खूप कठीण होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी विधू विनोद चोप्रा यांचा त्यांच्या करिअरमध्ये कसा महत्त्वाचा वाटा आहे हे सांगितलं.

Sanjay Leela Bhansali
Sanjay Leela Bhansali Movie : संजय लीला भन्साळींचा 'तो' मास्टरपीस आता 'नेटफ्लिक्स'वर प्रदर्शित!
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com