Ram Leela : संजय लीला भन्साळींच्या राम लीलाला 12 वर्षं पूर्ण ! रणवीर सिंहने साकारलेला राम आजही चर्चेत
Ram Leela Completes 12 Years : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित राम लीला सिनेमाला वर्षं पूर्ण झाली. या सिनेमात रणवीर सिंगने साकारलेली राम ही भूमिका अजरामर झाली.
Bollywood News : रणवीर सिंगने साकारलेल्या ‘राम’ या अविस्मरणीय पात्राने प्रेम, अभिनय आणि सिनेमातील तीव्रतेची नव्याने व्याख्या केली—त्या आयकॉनिक भूमिकेला आज 12 वर्षे पूर्ण झाली आहेत.