Vadh 2 Trailer Out
esakal
वध रहस्यमय थ्रिलर चित्रपटाने २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या मनात वेगळीच जागा निर्माण केली होती. सध्या या कथानकातून उभा राहणारा ताणतणाव, अनपेक्षित वळणं आणि प्रभावी अभिनय यामुळे तो सिनेमा चर्चेत राहिला, आता चार वर्षांनंतर त्या कथेला पुढे घेऊन जाणारा दुसरा भाग वध २' लवकरच प्रेक्षकांसमोर येत आहे.