'कोणी मिठी मारून रडू लागलं तर कोणी...' संकर्षण कऱ्हाडे चाहत्यांसोबतचा व्हिडिओ शेअर करत म्हणाला...

SANKARSHAN KARHADE AADI ANANT VIRAL VIDEO:'आदि-अनंत' सिनेमा पाहिल्यानंतर चाहत्यांनी संकर्षण कऱ्हाडेला मिठी मारत कौतुक केलं. काही प्रेक्षक भावुक झाले. अभिनेत्याने हा खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
SANKARSHAN KARHADE

SANKARSHAN KARHADE

ESAKAL

Updated on: 

AADI ANANT MARATHI FILM AUDIENCE REACTION: संकर्षण कऱ्हाडे आणि अशोकमामा यांचा 'आदि आनंद' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना पहायला मिळतोय. या सिनेमात आजोबा-नातवाची कथा मांडण्यात आली आहे. आदि-अनंत हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर सिनेमाचं खूप कौतूक झालं.

Loading content, please wait...