"बापाने 30-40 हजार भरलेत, लाज वाटत नाही का ?" संकर्षणने सांगितला आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग

Sankarshan Karhade Shared Life Changing Moment : अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने कॉलेजमध्ये असताना त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग सांगितला. काय म्हणाला संकर्षण जाणून घेऊया.
Sankarshan Karhade Shared Life Changing Moment

Sankarshan Karhade Shared Life Changing Moment

esakal

Updated on

Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील अष्टपैलू अभिनेता, लेखक, कवी संकर्षण कऱ्हाडे लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. त्याच्या कविता, लेखन अनेकांना आवडतं. तर त्याने लिहिलेली किंवा तो काम करत असलेल्या कलाकृतीही अनेकांना पसंत पडल्या आहेत. त्याने एका मुलाखतीत सांगितलेला प्रसंग चर्चेत आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com