Santosh Juvekar’s Bold Statement on Marathi Actresses
esakal
संतोष जुवेकर हा मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. संतोष नेहमीच काही न काही कारणामुळे चर्चेत असतो. छावा चित्रपटानंतर त्यांची प्रचंड चर्चा झाली. त्याने एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे त्याला ट्रोल सुद्धा करण्यात आला. परंतु त्याच्या कामाचंही मोठ्या प्रमाणात कौतूक होताना पहायला मिळत. संतोषने झेंडा, मोरया, लागबाग परळ, तसंच छावा सारख्या हिंदी चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली. दरम्यान संतोषने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मराठी अभिनेत्रीबद्दल वक्तव्य केलय.