बधाई हो ! सान्या मल्होत्राने मुंबईत घेतलं स्वतःचं हक्काचं घर

Sanya Malhotra Buy New House In Mumbai : अभिनेत्री सान्या मल्होत्राने मुंबईत स्वतःचं घर विकत घेतलं. सोशल मीडियावर तिच्या घराचे फोटो व्हायरल झाले आहे.
Sanya Malhotra Buy New House In Mumbai

Sanya Malhotra Buy New House In Mumbai

esakal 

Updated on

Bollywood News : चंदेरी दुनियेत स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या कलाकारांचे एक तरी हक्काचे घर मुंबईत असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. हीच स्वप्नपूर्ती आता बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिच्या बाबतीत घडली आहे. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर सान्याने मुंबईत आपले नवीन घर खरेदी केले असून, नुकताच तिचा गृहप्रवेश सोहळा पार पडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com