SARA ALI KHAN
esakal
SARA ALI KHAN PCOD TRANSFORMATION STORY: बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या तब्येतीची, फिटनेसची काळजी घेतात. त्यात मिलिंद सोमानी, शिल्पा शेट्टी यांचं नाव आवर्जुन चाहते घेतात. अनेक मुलाखतीत कलाकार त्यांच्या जीवनशैलीबद्दल, आहाराबद्दल सांगत असतात. व्यायाम करणं, फिट राहणं याबद्दल ते बोलत असतात. दरम्यान अशातच अभिनेत्री सारा अली खाननं तिच्या ४५ किलो वजन कमी करण्याबाबत सांगितलं आहे.