

Chhatrapati Shivaji Maharaj Grandson Shahu Maharaj Build This Building In Memory Of Aurangzeb Daughter
esakal
Ranpati Shivray Swari Agra Interesting Story : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित रणपति शिवराय स्वारी आग्रा हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमाची चर्चा सगळीकडे आहे. या सिनेमातून छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा स्वारी आणि त्या घटनेचा इतिहास प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या निमित्ताने क्रूर मुघल बादशाह औरंगजेब आणि त्याच्या कुटूंबाचा इतिहास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. औरंगजेबाच्या बरोबरच त्याची लेक झीनत उन्निसा बेगमही इतिहासातील चर्चित व्यक्तिमत्त्व होती. छावा सिनेमात तिचं पात्र पाहायला मिळालं होतं.