
Chhaava Movie Interesting History : छावा सिनेमाने पुन्हा एकदा मराठ्यांच्या अतुलनीय इतिहासाचे पदर उलगडले आहेत. बॉक्स ऑफिसवर सध्या गाजणाऱ्या या सिनेमामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण देशात पोहोचला. तर याच सिनेमामुळे क्रूर मुघल बादशाह औरंगजेब आणि त्याची लेक झीनत-ऊन-निसा बेगम यांच्याविषयीची माहिती समजली. झीनतची भूमिका अभिनेत्री डायना पेंटीने सिनेमात साकारली आहे.