"अरे सिरियल मध्ये कंटेंट आहे की नाही"; ऐश्वर्याने पुन्हा एकदा सावलीवर आरोप केल्यावर चाहत्यांचा संताप
Zee Marathi Savalyachi Janu Savali Upcoming promo : झी मराठीवरील सावळ्याची जणू सावली मालिकेत ऐश्वर्याने पुन्हा एकदा सावलीवर आरोप केल्यावर चाहत्यांचा संताप झालाय. मालिकेतील कोणत्या कथानकामुळे प्रेक्षक संतापले जाणून घ्या.