सावली, तारा की ऐश्वर्या कोण मारणार बाजी? 'सावळ्याची जणू सावली'मध्ये रंगणार 'आम्ही सारे खवय्ये'ची मेजवाणी

Savlyachi Janu Savli Aamhi Saare Khavayye crossover episode: सावळ्याची जणू सावलीमध्ये आम्ही सारे खवय्येची शर्यंत रंगलेला पहायला मिळाली. यावेळी सावली, तारा आणि ऐश्वर्या कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Savlyachi Janu Savli Aamhi Saare Khavayye crossover episode
Savlyachi Janu Savli Aamhi Saare Khavayye crossover episodeesakal
Updated on
Summary

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ‘आम्ही सारे खवय्ये’चा विशेष भाग दाखवण्यात येणार आहे.

संकर्षण कऱ्हाडे या भागात सूत्रसंचालक म्हणून सहभागी होणार आहे.

सावली, तारा, ऐश्वर्या आणि अमृता यांच्यात खाद्यस्पर्धा रंगणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com