'कोणताही रंग कोणाच्या बापाचा...' सजायी शिंदे 'मुंब्रा हिरवा करु' म्हणणाऱ्या सहर शेखवर भडकले, म्हणाले...

SAYAJI SHINDE SLAMS SAHAR SHAIKH: एमआयएमच्या सहर शेख हिने महापालिका निवडणूक जिंकल्यानंतर ‘संपूर्ण मुंब्रा हिरवा करु’ असं वक्तव्य केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान अभिनेते सयाजी शिंदे यांनी सहर शेखच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत सडेतोड उत्तर दिलं आहे.
SAYAJI SHINDE SLAMS SAHAR SHAIKH

SAYAJI SHINDE SLAMS SAHAR SHAIKH

esakal

Updated on

Sayaji Shinde Criticises AIMIM Leader Sahar Shaikh’s Controversial: सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण गरम झालं आहे. एमआयएमची नगरसेविका सहर शेखनं 'कैसा हराया...' असं म्हणत विरोधकांना डिवचलं होतं. तसंच यावेळी तिने 'संपुर्ण मुब्रा हिरवा करु' असं वक्तव्य केलं. आता तिच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय. राजकीय प्रतिक्रियेसह सेलिब्रिटींकडून सुद्धा तिच्या वक्तव्याचा निषेध केला जातोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com