"सायली हेच तुझं माहेर" प्रियाच्या नाकावर टिच्चून रविराजने खऱ्या लेकीला घरी आणलं; प्रेक्षकांना आनंद अनावर
Star Pravah Tharal Tar Mag Upcoming Promo : स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. रविराज मुलगी म्हणून सायलीला घेऊन येणार आहे. मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झाले आहेत.
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. मालिकेत प्रियाने सायलीला त्रास देण्यासाठी नवीन षडयंत्र रचलं आहे पण यावर आता रविराज मात करणार आहे. मालिकेत काय ट्विस्ट येणार जाणून घेऊया.