गुंड्याभाऊ हरपले ! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचे निधन; मराठी सिनेविश्वावर शोककळा
Marathi Actor Bal Karve Demise : ज्येष्ठ मराठी अभिनेते बाळ कर्वे यांचं आज निधन झालं. त्यांच्या निधनाने ऐन गणेशोत्सवात मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे.
Marathi News : ज्येष्ठ मराठी अभिनेते बाळ उर्फ बाळकृष्ण कर्वे यांचं 28 ऑगस्ट गुरुवारी राहत्या घरी निधन झालं. मृत्यूसमयी त्यांचं वय 86 वर्षं होतं. त्यांच्या निधनाने मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे.