बिग बॉसच्या घरात रंगणार संगीताची मैफिल! प्राजक्ता शुक्रेची दमदार गाण्यानं धमाकेदार एन्ट्री

BIGG BOSS MARATHI 6 PRAJAKTA SHUKRE MUSICAL ENTRY: बिग बॉस मराठीच्या घरात यंदाच्या सहाव्या सीझनमध्ये संगीताचा धमाका! प्रसिद्ध गायिका आणि संगीतकार प्राजक्ता शुक्रे घरात आपल्या दमदार गाण्यांच्या परफॉर्मन्ससह प्रवेश करताना पाहायला मिळणार आहेत.
BIGG BOSS MARATHI 6 PRAJAKTA SHUKRE MUSICAL ENTRY

BIGG BOSS MARATHI 6 PRAJAKTA SHUKRE MUSICAL ENTRY

esakal

Updated on

Prajakta Shukre songs performance Bigg Boss Marathi: मराठी रिअॅलिटी शो बिग बॉस मराठीच्या घरात यंदाच्या सीझनमध्ये संगीताचा धमाका रंगणार आहे . कारण प्रसिद्ध गायिका आणि संगीतकार प्राजक्ता शुक्रे बिग बॉसच्या घरात आपल्या गाण्यांच्या दमदार परफॉर्मन्ससह प्रवेश केलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com