SHAH RUKH KHAN
esakal
SHAH RUKH KHAN RECLAIMS THE HOUSE WHERE HE LIVED WITH GAURI KHAN| बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने दिल्लीत मोठी मालमत्ता खरेदी केली आहे. विशेष म्हणजे करिअरच्या स्ट्रगल काळात पत्नी गौरी खानसोबत तो ज्या घरात राहिला त्या घराचा उर्वरित भाग त्याने विकत घेतला आहे. त्यामुळे गौरी आणि शाहरुखसाठी ही जागा फार खास आहे.