शाहरुख-दीपिका विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल! कोर्टाच्या आदेशानंतर दाखल झाली एफआयआर, नक्की काय आहे प्रकरण?
FIR Filed Against Shah Rukh Khan & Deepika Padukone in Hyundai Car Fraud Case: राजस्थानच्या भरतपूरमध्ये शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि हुंडई कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊया...
FIR Filed Against Shah Rukh Khan & Deepika Padukone in Hyundai Car Fraud Caseesakal