शाहरुख खानच्या बहिणीला पाहिलंत का? प्रसिद्धीपासून दूर, काय करते किंग खानची सख्खी बहीण?

Shah Rukh Khan Real Sister Shahnaz Lalarukh Khan: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याला सख्खी बहीण आहे याबद्दल फार कमी जणांना ठाऊक आहे. शाहरुखची बहीण काय करते माहीत आहे का?
shahrukh khan sister.

shahrukh khan sister

esakal

Updated on: 

बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान याची लोकप्रियता जगभरात आहे. त्याच्या चित्रपटांपासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंत प्रत्येक गोष्टीची चर्चा चाहत्यांमध्ये होत असते. शाहरुखची पत्नी गौरी खान, मुलं आर्यन, सुहाना आणि अबराम यांच्याबद्दल अनेकांना माहिती आहे. मात्र, त्याची सख्खी बहीण कोण आहे, ती काय करते आणि कुठे राहते, हे फार कमी जणांना ठाऊक आहे. तुम्हाला त्याच्या बहिणीबद्दल ठाऊक आहे का?

Loading content, please wait...