DEOOL BAND 2
esakal
SHAH RUKH KHAN'S GENEROUS SUPPORT FOR DEOOL BAND 2 IMPRESSES FANS: देऊळ बंद २ सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. महिन्याभरात या सिनेमानं कोट्यवधींची कमाई केली. आता लवकरच हा सिनेमा १०० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. या सिनेमाचं जगभरातून कौतुक होताना पहायला मिळतय. परंतु जेव्हा सिनेमा तयार होत होता, तेव्हा प्रवीण तरडेंकडे देऊळ बंद २ साठी पैसे नव्हते. अशावेळी अभिनेता शाहरुख खाननं त्यांना मदत केली.