SHAH RUKH KHAN NET WORTH
esakal
AMITABH BACHCHAN WEALTH INCREASE ACCORDING TO HURUN RICH LIST: भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता शाहरुख खान याच्या संपत्तीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आलीय. 'हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२६' नुसार शाहरुख सर्वात श्रीमंत अभिनेत्यापैकी सर्वात वरच्या स्थानी आहे. दरम्यान आता या यादीमध्ये कोणत्या कलाकारांकडे किती संपत्ती आहे? हे जाणून घेऊया...