Shahrukh Khan net worth
esakal
Shahrukh Khan net worth: 2025 हे वर्ष संपत आलं आहे. या वर्षात बॉलिवूड तसंच मराठी सिनेसृष्टीत अनेक गोष्टी घडल्या. काही घटना आश्चर्यकारक होत्या तर काही दु:खद होत्या. एकीकडे कमी बजेट असलेले सिनेमे सुपरहिट ठरले. तर कोट्यवधी घालवून बनवलेले सिनेमे पुर्णपणे फ्लॉप ठरले. अशातच आता हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 समोर आली आहे. या लिस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.