

Shah Rukh Khan Meet Lionel Messi
esakal
Entertainment News : सुप्रसिद्ध जागतिक फुटबॉलपटू आयकॉन लिओनल मेस्सी सॉल्ट लेक स्टेडियममध्ये व्हर्च्युअली स्वतःच्या 70 फुटी मूर्तीचं अनावरण केलं. याबरोबरच बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता शाहरुख खानचीही भेट घेतली. शाहरुख आणि मेस्सीच्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.