बाप्पाचं दर्शन घेतलं अन् आठवणीने मागितली ती गोष्ट; दर्शनासाठी गेलेल्या शाहरुख खानच्या त्या कृतीने जिंकली मनं; नेटकरी फिदा

SHAHRUKH KHAN VIRAL VIDEO: बॉलिवूडचा किंग खान नुकताच बाप्पाच्या दर्शनासाठी गेला होता. तिथे त्याने केलेली कृती पाहून सगळेच चकीत झाले.
shahrukh khan

shahrukh khan

esakal

Updated on

सध्या सगळेजण गणेशोत्सवात दंग झालेत. अनेक मराठी कलाकारांसोबतच अनेक बॉलिवूड अभिनेत्यांकडेही लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान यांच्या घरीही गणपती बसतो. तर अनेक भक्त देवाच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या गणपती मंडळांना भेटी देताना दिसतात. त्यात मुंबईत गणेशोत्सवात लालबागच्या राजाला मोठा मान आहे. नुकताच अभिनेता शाहरुख खानही लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचला होता. तो त्याच्या कुटुंबासोबत तिथे पोहोचला होता. यादरम्यान शाहरुखचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात त्याचं वागणं पाहून सगळेच चकीत झालेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com