
Bollywood Entertainment News : अभिनेता शाहरुख खानला बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखलं जातं. आजवर शाहरुखने मेहनतीने बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख कमावली आहे. कोणत्याही प्रकारचा फिल्मी बॅकग्राउंड नसताना दिल्लीतून आलेल्या या मुलाने मेहनतीच्या जोरावर कमावलेलं यश खरंच वाखाणण्याजोगं आहे. पण तुम्हाला माहितीये शाहरुखची बायको गौरी त्याचे सिनेमे फ्लॉप व्हावेत म्हणून प्रार्थना करायची.