बॉलिवूडचा अभिनेता शाहिद कपूरचा अॅक्शन आणि थ्रिलर चित्रपट 'देवा'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात शाहिद कपूर दमदार अॅक्शन करताना पहायला मिळाला आहे. चित्रपटात शाहिद पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. दरम्यान या चित्रपटात पोलिस, अधिकारी का माफिया? असं शाहिदला विचारताच एक वेगळा अंदाज शाहिदने दाखवला आहे.