Shahid Kapoor : विशाल भारद्वाजच्या आगामी सिनेमात दिसणार शाहिद कपूर ; तृप्ती डिमरीचीही महत्त्वपूर्ण भूमिका

Shahid Kapoor Upcoming Bollywood Film : अभिनेता शाहिद कपूर पुन्हा एकदा दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या सिनेमात दिसणार आहे. त्याच्या आगामी सिनेमाविषयी जाणून घेऊया.
Shahid Kapoor And Tripti Dimri
Shahid Kapoor And Tripti DimriEsakal
Updated on: 

Bollywood Entertainment News : अभिनेता शाहिद कपूर पुन्हा एकदा दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्याबरोबर काम करण्यासाठी सज्ज झाला आहे. साजिद नादियाडवाला हे या सिनेमाची निर्मिती करणार असून अभिनेत्री तृप्ती डिमरीसुद्धा या सिनेमात काम करते आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com