MMS LEAK
esakal
Shahid kapoor & Kareena kapoor 20 second mms: बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर याचा आज वाढदिवस आहे. आता तो ४५ वर्षाचा झालाय. शाहिद कपूरचं मीरा राजपूत हिच्यासोबत लग्न झालय. परंतु एक काळ असा होता जेव्हा शाहिदचं नाव करिना कपूरसोबत जोडलं जायचं. दोघांच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. करिनाने स्वत: शाहिदला प्रपोज केलं होतं.