Shahid-Kapoor-rejected-Vivah-movie.jesakal
Premier
Shahid Kapoor: काय सांगता! शाहिद कपूरने 'विवाह' चित्रपटात काम करण्यास दिलेला नकार, म्हणाला.. 'दुसरं कोणीही..'
Vivah Film: शाहिद कपूर आणि अमृता राव यांचा विवाह चित्रपट प्रचंड गाजला. चाहत्यांनी या चित्रपटात अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. परंतु तुम्हाला माहित आहे शाहिद कपूरने या चित्रपटाला नकार दिला होता.
अभिनेता शाहिद कपूर आणि अमृता राव यांच्या मुख्य भूमिकेत असलेला 'विवाह' चित्रपट प्रचंड गाजला. चित्रपटाला लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. आजही सोशल मीडियावर प्रेम आणि पुनमची जोडी प्रसिद्ध आहे. अनेक रिल्समध्ये दोघांच्या डायलॉकचा वापर केला जातो. चित्रपटाची कथा आणि कलाकारांच्या अभिनयाचं त्याकाळी खूप कौतूक झालं होतं. 2006 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
