

Bollywood News : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर संपूर्ण देशाला धक्का बसला होता. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यापासून ते अगदी लता मंगेशकर यांच्यापर्यंत अनेकांनी त्यांच्या निधनाचा शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. पण त्याचवेळेस बाळासाहेबांबरोबर त्या काळात वाद झालेल्या शाहरुखनेही त्याचा पश्चात्ताप व्यक्त केला होता. काय घडलेलं नेमकं जाणून घेऊया.