Shakti Kapoor: शक्ती कपूरने उद्ध्वस्त केलेलं बायकोचं करिअर, शिवांगी कोल्हापूरेने मान्य केल्या सगळ्या अटी, म्हणाले, 'मी हात जोडून..'
Shakti Kapoor And Shivangi Kolhapure बॉलीवूडचे व्हिलन म्हणून एकच नाव तोंडात येतं ते म्हणजे 'शक्ती कपूर'. सुरुवातीला शक्ती कपूर यांनी कॅमेडी रोल केले. त्यानंतर त्यांना खलनायकच्या अभिनयात पाहून चाहत्यांना धक्का बसला.
शक्ति कपूर यांनी अभिनेत्री शिवांगी कोल्हापुरीसोबत लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाला आता 40 वर्ष पूर्ण झाले आहे. दोघेही आपल्या परिवारासोबत खुश असले तरी , लग्नावेळी दोघांच्या कुटुंबाकडून विरोध होता. कुटुंबाच्या नाराजीमुळे दोघांनी पळून जाऊन लग्न केले.