
Bollywood Entertainment News : श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव याची मुख्य भूमिका असलेले स्त्री सिनेमाचे दोन्ही भाग सुपरहिट झाले. या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. पण या सिनेमात शेवटपर्यंत राहिलेलं गूढ म्हणजे श्रद्धाने साकारलेल्या पात्राचं नाव नेमकं काय ? पण आता असा दावा केला जातोय की तिचं खरं नाव उघड झालंय.