Bollywood News: अनेक अभिनेत्रींना नेहमी ट्रोलिंगला सामना करावा लागतो. कधी रिलेशनशिपमुळे तर कधी कधी कपड्यांमुळे. अनेक सेलिब्रिटी ट्रोल होत असतात. अनेक अभिनेत्रींना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. परंतु एक काळ असा होता, ज्यावेळी सोशल मीडिया हा प्रकार नव्हता. त्यावेळी लोक ट्रोल न करता संताप व्यक्त करायचे? दरम्यान यायाच एक किस्सा ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी एका कार्यक्रमात सांगितलय.