Marathi Actor Shashank Ketkar’s Birthday Bash Photos Go Viral
esakal
मराठी अभिनेता शशांक केतकरने अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली. होणार सून मी या घरची या मालिकेतून शंशाक घराघरात पोहचला. त्यानंतर त्याने 'पाहिले न मी तुला' 'सुखाच्या सरींनी मन हे बावरे' अशा काही मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली. त्याच्या सकारात्मक, नकारात्मक दोन्ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या.